सगळ्यांना खळखळून हसवणारा...प्रसिद्ध युट्युबर भुवन बाम याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाये.. एका महिन्याच्या अंतराने भुवनच्या आई-वडिलांचे निधन झालेयं. एक भावनिक पोस्ट शेअर करत भुवनने याबाबत माहिती दिली आहे.

#BhuvanBam # #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber